Access denied for user 'grivzp_gad'@'localhost' (using password: YES)Access denied for user ''@'localhost' (using password: NO)
जिल्हा परिषद गडचिरोली चे संकेस्थळावर “ तक्रार निवारण” हा वेबपोर्टल देण्यात आलेला आहे सदर वेबपोर्टलच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारींचे निराकरण केले जाईल.
सदर वेबपोर्टल मधून नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी निवारण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहोत, तथापी आपली तक्रार आपण योग्य वर्गवारीत दाखल करावयाची आहे. एकदा आपण तक्रार दाखल केली की, आपला ट्रॅकिंग क्रमांक तयार होईल. सदर ट्रॅकिंग क्रमांकावरूनच नागरीकांना आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करता येईल व आपल्या तक्रारीची सद्यस्थिती तुम्हाला त्यावरूनच कळेल.
संबंधित विभागाकडून आपल्या तक्रारीचे निराकरण १५ दिवसात करण्याचा प्रयत्न असेल.
“जनतेला साद! सहकार्यासाठी अमुचा हात, हवी मात्र तुमची साथ”
एकूण तक्रारी
प्रलंबित तक्रारी
बंद तक्रारी